aditi tatkare लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी म्हणजे जुलै जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्मिळ घटकातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते या या योजनेचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली आहे
महिलांना अपेक्षा होती म्हणजे मे महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा केला जाईल अशा प्रकारचे प्रश्न महिला विचारत होत्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच आज पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेकांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा ज्या बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे याबाबतची माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे
लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी 2024 रोजी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्लभ घटकातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते या योजनेचे पैसे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्यांपासून महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात सुरू झाला होता महिलांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत दहा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत आणि मे महिन्यातला अकरावा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा गुढीपाडव्या दिवशी देण्यात आला होता त्यामुळे आता महिन्याच्या शेवटीच मे महिन्याचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती परंतु मे महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली यामध्ये अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले जानेवारी महिन्यापासून लाडक्या बहिणींचे अर्ज आपत्र करण्यात आले ज्यांना सरकारी नोकरी आहे आणि ज्या महिला विविध योजनेचा लाभ घेतात अशा महिलांचे देखील अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत लाखो महिलांच्या अर्ज छाननी दरम्यान अपात्र करण्यात आलेले आहेत
बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आणि ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये लाडके बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात सुरुवात झालेली आहे
तुमच्या बँक खात्यात पैसे आलेत का नाही ते कसे चेक करायचे
आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जातात तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन ज्या बँक अकाउंटला आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या अकाउंट चे स्टेटमेंट काढून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले का नाही हे तपासून शकता आज पासून मे महिन्यातील लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे