अखेर या लाडक्या बहिणी च्या बँक खात्यात 1500 जमा झाले Ladki bahin hapta

Ladki bahin hapta

Ladki bahin hapta मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा निधी लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. एप्रिल महिन्याचा लाभ २ आणि ३ मे रोजी जमा झाल्याने, मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा होण्याची शक्यता महिलांमध्ये होती, आणि तसेच झाले. सध्या जूनचा पहिला आठवडा … Read more