लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील महिलांसाठी एक लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज्य सरकारने ही रक्कम वाढवून 2100 रुपये आणि भविष्यात 3000 पर्यंत करण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या 2100 रुपये वाढवण्याबाबत कोणतीही ठोस … Read more