एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज

Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींसाठी राबवलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींना एक लाख रुपये एवढी मदत सरकारच्या माध्यमातून मिळते केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र शासनानेही मुलींच्या सक्षमीकरणासाठी माझी कन्या भाग्यश्री  योजना (MKBY) सुरू केली आहे.  आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दारिद्र्यरेषेखालील … Read more